बीड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांची बदली!

बीड : सध्या प्रशासनात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागात देखील मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे बीडचे जिल्हा अधीक्षक नितीन धार्मिक यांची सोलापूरला बदली झाली आहे. तर ठाणे येथून राज्य उत्पादन शुल्कच्या बीड जिल्हा अधीक्षकपदी नितीन घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने सोमवारी […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्ह्यात 151 पॉझिटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेपार गेला होता. शनिवारी (दि.7) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 151 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शनिवारी(दि.7) 4019 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 151 जण बाधित आढळून आले. तर 3868 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 6, आष्टी 34, बीड 51, धारूर 5, गेवराई 9, […]

Continue Reading
crime

बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक!

प्रकाश सोळंकेंसह तिघांवर गुन्हा दाखलमाजलगाव दि.6 : दुसर्‍याच्या नावावरील गट नं.171 मधील 00 हे.50 आर जमीन बनावट कागदपत्राद्वारे स्वत:च्या नावावर केली. दुय्यम निबंधक कार्यालय माजलगाव व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून प्रकाश भगवान सोळंके यांच्यासह तिघांविरूद्ध कलम 420 प्रमाणे ठगेगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजलगाव येथील प्रभारी दुय्यम निबंधक प्रविण माणिकचंद राठोड यांनी दिलेल्या […]

Continue Reading
corona virus

आज बाधितांचा आकडा दोनशेपार!

बीड दि.5 : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.6) कोरोनाचे 212 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातून शुक्रवारी 4822 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.6) प्राप्त झाले, त्यामध्ये 212 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : आज 194 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात गुरुवारी (दि.5) कोरोनाचे 194 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातून शनिवारी 4712 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.5) प्राप्त झाले, त्यामध्ये 194 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4518 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई-4, आष्टी-54, बीड 43, […]

Continue Reading

तहसील कर्मचार्‍याला दलालाकडून मारहाण!

गेवराई दि.4 : येथील तहसील कार्यालयातील एका कर्मचार्‍याला खाजगी दलाल व त्याच्या सहकार्‍यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.2) घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई तहसील कार्यलयात रेकॉर्डच्या बाहेर खाजगी दलाल सुनिल सुतार व त्यांच्या सोबत चार ते पाच जण मद्यप्राशन करून बसले होते. एका सातबार्‍यासाठी तहसीलचे कर्मचारी […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होईना!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होतांना दिसत नाही. बुधवारी (दि.4) जिल्ह्यात 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.4)4868 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 181 जण बाधित आढळून आले. तर 4687 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 3, आष्टी 55, बीड 51, धारूर 4, गेवराई 13, केज 10, माजलगाव 6, […]

Continue Reading

रिक्षा चालकाच्या मुलाची मेंदूच्या आजारासह निमोनियाशी झुंज; मदत करण्याचे अवाहन

खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, मात्र उपचारासाठी पैसे नाहीतनेकनूर दि.4 कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहेत. त्यात रिक्षा चालकांचे तर हातावरचे पोट.. रिक्षा बंद असल्याने अनेकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात अशाच एका रिक्षा चालकाच्या मुलाची मेंदुच्या आजारासह निमोनियाशी झुंज सुरु आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने हे कुटूंब मोठ्या अडचणीत सापडले आहे. दानशुरांनी मदत करावी […]

Continue Reading
crime

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यास्थपकांनी लाज सोडली सिरसाळा : दि.4 : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यास्थपकांनी लाज सोडली आहे. पीक कर्जासाठी रांगेत उभे असलेल्या एका (45) वर्षीय महिलेला हात धरून ‘ये बाई आत मध्ये तू माझ्या जवळ का आली नाही’ म्हणून लज्जा वाटेल. अशा शब्दात कृत्य करून शिवीगाळ केली. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण बँक […]

Continue Reading
rummy, tirat, jugar

शहर ठाणेहद्दीत जुगार अड्ड्यावर छापा ; 14 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

बीड दि.3 : शहरातील गुलजार पुरा येथील पत्र्याच्या रूममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि.1) रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी 14 जुगार्‍यांना तिर्रट खेळतांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 8 हजार 600 रूपयांची रोकड, 14 मोबाईल असा एकूण 51 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीड शहर पोलीस ठाण्यात पोशि.सतिश हंगे यांनी […]

Continue Reading