मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी!

बीड दि.27 : अनोळखी नंबरवरुन कॉल करुन मुलीचे अश्लील फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला आणि फेसबुकला पोस्ट करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पित्याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 49 वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी 8623989832 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून फिर्यादीच्या मुलीला 8 जुलै ते 23 जुलै […]

Continue Reading
atyachar

गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार!

परळी दि.27 : महिलेल्या गुंगीच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.25) धर्मापूरी येथे घडली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते. याच असहायतेचा […]

Continue Reading

शेततळ्यात बुडून सख्या भावंडांचा मृत्यू

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील घटनाआडस दि.27 : आई-वडील सोबत शेतात गेलेल्या सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी 1 च्या सुमारास केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली. हर्षल माधव लाड (वय 8), ओम माधव लाड (वय 4) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. ते दोघेही आई-वडीलां सोबत स्वतःच्या शेतात गेले होते. तीन […]

Continue Reading

‘त्या’ नर्सची प्रेमप्रकरणातून आत्महत्या!

बीड दि.27 : तालुक्यातील पाली परिसरामध्ये ओढणीच्या सहय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह सोमवारी (दि.26) आढळून आला होता. सदरील तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समारे आले आहे. प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली अंकुश जाधव (वय 26 रा.शिवाजीनगर, बीड) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये नर्स […]

Continue Reading

मांजरसुंबा घाटात नर्सचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

बीड दि.26 : येथील मांजरसुंबा घाटामध्ये सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 च्या सुमारास नर्सचा ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. बाजुलाच स्कुटी आढळून आली. घटनास्थळी बीड ग्रामीण व नेकनूर पोलीसांनी धाव घेतली आहे. ही आत्महत्या आहे की, घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. सोनाली अंकुश जाधव (वय 26 शिवाजीनगर, बीड) असे नर्सचे नाव आहे. […]

Continue Reading
ACB TRAP

लाचेची मागणी करणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.26 : अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडअंती 80 हजार घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी फौजदारावर औरंगाबाद एसीबीने सोमवारी (दि.26) कारवाई केली. आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडुरंग लोखंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. राहुल लोखंडे यांनी यातील तक्रारदार यांचेविरूध्द पोस्टे. अंभोरा येथे दाखल असलेल्या गुन्हयात त्यांना […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज 170 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात सोमवारी (दि.26) कोरोनाचे 170 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेने केल्या 31 दुचाकी जप्त !

बीड दि.25 ः शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर आहे. महिन्याभरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करत दुचाकीही जप्त केल्या आहेत. शनिवारी (दि.24) गुप्त माहितीच्या आधारावर दुचाकीवर डल्ला मारणार्‍या टोळीतील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून 31 दुचाकी […]

Continue Reading

पं.स. उपसभापतीची लाईनमनला मारहाण!

माजलगाव ग्रामीण पोलीसात सहा जणांवर शासकीय कामात अडथळा,अ‍ॅट्रॉसिटी दाखलमाजलगाव दि.25 : लाईट लवकर सुरु का करत नाहीस असे म्हणत लाईनमनला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रुग्णालयाच्या बाथरुमध्ये कोंडून मारहाण केली. या प्रकरणी पंचायत समितीच्या उपसभापतीसह सहा जणांवर शासकिय कामात अडथळा व अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वेय माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास रोडे यांनी दिलेल्या […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा; 208 पॉझिटिव्ह

बीड दि.24 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. रविवारी (दि.25) जिल्ह्यात 208 कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाला 4513 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 208 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4305 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 3, आष्टी 37, धारूर 8, बीड 55, गेवराई 13, केज 13, […]

Continue Reading