lab-corona4

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट ; मृत्युसंख्या चिंतजनक!

बीड दि.24 : राज्यभरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे, परंतू मृत्युसंख्या ही चिंताजनक आहे. शनिवारी (दि.24) राज्यात 6 हजार 269 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7 हजार 332 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 479 इतकी झाली आहे. तर 224 करोना […]

Continue Reading

धारुर तालुक्यातील महिलेची आत्महत्या नव्हे, तो हुंडाबळी!

फौजी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल धारुर : दि.24 : तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरात शुक्रवारी (23 जुलै) सकाळी एका 24 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. दरम्यान, सदर महिलेने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला होता. अखेर या प्रकरणी सैन्यदलात जवान असलेल्या पतीसह, सासरा, सासू, दीर, […]

Continue Reading
crime

लोकेशन दिल्याच्या संशयावरुन ग्रामस्थांना वाळू माफियाची धमकी!

टाकरवण दि.24 : टिप्पर पकडून दिल्यामुळे वाळू माफियाने ‘सतत माझ्या टिप्परच्या लोकेशनवर का असतात’ असे म्हणत वाळू माफियाने ग्रामस्थांना धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे जेसीबी ट्रॅक्टर, हायवाच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. या वाळू […]

Continue Reading
suresh dhas

आष्टी पोलीस ठाण्यात आ.सुरेश धसांवर गुन्हा!

चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी, गाडीवर दगडफेक केल्याचा आरोपआष्टी दि.24 : आमदार सुरेश धस यांच्या विरोधात मुर्शदपूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणारे मनोज चौधरी यांच्या पांढरी येथील बीड हायवे लगत असलेल्या जमीनीतील कंपाऊंड वॉलसह हॉटेल बांधकामाची तोडफोड केल्या प्रकरणी आणि चौधरी कुुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक केल्या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्यासह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात माधुरी चौधरी […]

Continue Reading

सुर्डी प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित!

प्रतिनिधी । बीडदि.24 ः माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माजलगावच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता गायकवाड यांना पोलीस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या संदर्भातील माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. दरम्यान निता गायकवाड यांनी न्यायालयात आरोपीच्या […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 176 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी । बीडदि.24 ः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 176 कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाला 3813 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 176 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3637 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 47, अंबाजोगाई 4, आष्टी 40, धारूर 9, गेवराई 8, […]

Continue Reading
CHAKU-HALLA

जाब विचारणार्‍या बापाचा दारुड्या मुलाने केला खून!

बीड दि.24 : वडीलांनी जाब विचारल्याचा राग आल्याने दारुड्या मुलाने बापावरच चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या पित्याचा औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाबासाहेब नागरगोजे (वय 50, रा. लिंबा, ता. शिरूर का.) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश नागरगोजे […]

Continue Reading

पकडलेल्या ’त्या’ 16 टिप्परला प्रत्येकी साडे तीन लाखाचा दंड

बीड दि.23 : तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदापात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणार्‍या 17 हायवा टिप्पर व केनी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील एक टिप्पर उमापूर पोलीस चौकीला जमा करण्यात आले असून 16 टिप्परवर प्रत्येकी 3 लाख 50 हजारांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांनी केली. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील […]

Continue Reading
atyachar

अत्याचारासह विनयभंगाच्या घटनांनी केज तालुका हादरला

केज दि.23 : आज महिलांसह मुली सुरक्षीत नसल्याचे वारंवार घडणार्‍या घटनावरून दिसून येते. केज तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी घडलेल्या अत्याचार, विनयभंगाच्या घटनांनी हादरला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. चुलत दिराने केलाभावजयीचा विनयभंगकेज : तीस वर्षीय […]

Continue Reading

प्रियेसी पाठोपाठ प्रियकराचीही त्याच स्कार्फने गळफास घेवून आत्महत्या!

केज दि.21 : तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. मंगळवारी प्रथम प्रेयसीने व त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आकाश शिवाजी धेंडे (वय 25) व सावित्री (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. […]

Continue Reading