corona

बीड जिल्हा : आज 174 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.18) कोरोनाचे 174 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातून रविवारी 4954 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.18) प्राप्त झाले, त्यामध्ये 174 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4780 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 26 , आष्टी […]

Continue Reading

पोलीसांना नक्कीच लाज वाटली असेल…

चोरीची दुचाकी विक्री करतानामुळ मालकानेच चोरटा पकडला!बीड दि.16 : एका हॉटेलवरुन चोरलेली दुचाकी विक्रीसाठी चोरटा त्याच शहरात आला. याची माहिती दुचाकीच्या मालकाला मिळाली. सदरील चोरट्यास पकडून बेदम चोप दिला असून पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. हा प्रकार माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात घडला. बाळू कोकरे (रा.टोकवाडी ता.परळी) असे चोरट्याचे नाव आहे. बुधवारी (दि.14) दुपारी गढी रोडवरील साई […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 181 पाझिटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी (दि.16)जिल्ह्यात 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.16) 4187 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 181 जण बाधित आढळून आले. तर 4006 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 4, आष्टी 49, बीड 24, धारूर 6, गेवराई 17, केज 10, माजलगाव 10, परळी […]

Continue Reading
ACB TRAP

बील काढण्यासाठी लाच मागणारा वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

आष्टी दि.15 : नळकांडी पुलाचे काम व खडीकरणाचे काम पूर्ण केलेल्या गुत्तेदाराचे बिल काढण्यासाठी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाच स्वीकारताना आष्टीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीकास गुरुवारी (दि.15) रंगेहाथ पकडले. आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अंबादास विठ्ठल फुले (रा. बोरगाव कासारी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) हा नळकांडी पुल […]

Continue Reading

बीडमध्ये अभिनेत्री करीना कपूर विरोधात तक्रार दाखल

बीड दि.14 : अभिनेत्री करीना कपूरने (kareena kapoor) ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र ग्रंथ बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ (Pregnancy Bible.) या पुस्तकात वापरले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी शिवाजीनगर (shivajinagar police station) पोलीस ठाण्यात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकात ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ बायबलचे नाव […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्ह्यात कोरोना वाढू लागला

बीड दि.27 : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत होता. परंतु आता कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. बुधवारी (दि.14) कोरोना बाधितांचा दोनशच्या जवळ पोहचला आहे. जिल्ह्यात 196 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.14) 5237 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 196 जण बाधित आढळून आले. तर 5041 जण निगेटिव्ह […]

Continue Reading

जायभाये पुन्हा अंबाजोगाईत आल्यास लोकप्रतिनिधींच्या दारात बेमूदत ठिय्या!

सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवरपाठवल्यानंतर ठिय्या आंदोलन तूर्त मागे अंबाजोगाई दि.11 : डीवायएसपी सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आबासाहेब पांडे या दूतामार्फत पाठवलेल्या संदेशावर आंदोलन कर्त्यांनी विचार विनिमय केला. व जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, मात्र ते पुन्हा अंबाजोगाईमध्ये आल्यास ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन […]

Continue Reading

‘स्टार महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सोहनींची निवड

बीड दि.10 : संकट काळामध्ये गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे उद्योजक तथा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांची मुंबई येथील संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सोहनी यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. मुंबई येथील महाराष्ट्र सिनेमा महासंघ साईसागर इंटरटेनमेंट पनवेल सुर्योदय प्रतिष्ठान […]

Continue Reading

दुर्देव! डॉक्टरने बिलासाठी मृताला जिवंत केलं!

बीड दि.8 : डॉक्टरांकडे देव म्हणून पाहिले जातं. मात्र या देवरुपातच काही राक्षसही असल्याचे समोर येत आहे. चक्क बिलासाठी एका डॉक्टरने मृताला जिवंत केलं आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत त्यावर दोन दिवस उपचार सुरु ठेवले. आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. या प्रकरणी डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरा […]

Continue Reading
DAGDANE MARHAN

पत्नी किर्तनाला गेली म्हणून पतीची कीर्तनात दगडफेक!

परळी दि.7 : पत्नी किर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भरकिर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार तालुक्यातील मालेवाडी येथे घडला आहे. या प्रकारात मारहाण झालेल्या पत्नीसह सोडवासोडवी करणार्‍या चार जणांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी या पीडितेच्या पती विरोधात फिर्याद दाखल केली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.6) गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading