बीड जिल्हा : आज 170 कोरोनारुग्ण
बीड : जिल्ह्यात सोमवारी (दि.26) कोरोनाचे 170 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…
Continue Readingबीड : जिल्ह्यात सोमवारी (दि.26) कोरोनाचे 170 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…
Continue Readingबीड दि.25 ः शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर आहे. महिन्याभरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करत दुचाकीही जप्त केल्या आहेत. शनिवारी (दि.24) गुप्त माहितीच्या आधारावर दुचाकीवर डल्ला मारणार्या टोळीतील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून 31 दुचाकी […]
Continue Readingमाजलगाव ग्रामीण पोलीसात सहा जणांवर शासकीय कामात अडथळा,अॅट्रॉसिटी दाखलमाजलगाव दि.25 : लाईट लवकर सुरु का करत नाहीस असे म्हणत लाईनमनला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रुग्णालयाच्या बाथरुमध्ये कोंडून मारहाण केली. या प्रकरणी पंचायत समितीच्या उपसभापतीसह सहा जणांवर शासकिय कामात अडथळा व अॅट्रॉसिटी कलमान्वेय माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास रोडे यांनी दिलेल्या […]
Continue Readingबीड दि.24 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. रविवारी (दि.25) जिल्ह्यात 208 कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाला 4513 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 208 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4305 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 3, आष्टी 37, धारूर 8, बीड 55, गेवराई 13, केज 13, […]
Continue Readingबीड दि.24 : राज्यभरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे, परंतू मृत्युसंख्या ही चिंताजनक आहे. शनिवारी (दि.24) राज्यात 6 हजार 269 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7 हजार 332 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 479 इतकी झाली आहे. तर 224 करोना […]
Continue Readingफौजी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल धारुर : दि.24 : तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरात शुक्रवारी (23 जुलै) सकाळी एका 24 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. दरम्यान, सदर महिलेने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला होता. अखेर या प्रकरणी सैन्यदलात जवान असलेल्या पतीसह, सासरा, सासू, दीर, […]
Continue Readingटाकरवण दि.24 : टिप्पर पकडून दिल्यामुळे वाळू माफियाने ‘सतत माझ्या टिप्परच्या लोकेशनवर का असतात’ असे म्हणत वाळू माफियाने ग्रामस्थांना धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे जेसीबी ट्रॅक्टर, हायवाच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. या वाळू […]
Continue Readingचौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी, गाडीवर दगडफेक केल्याचा आरोपआष्टी दि.24 : आमदार सुरेश धस यांच्या विरोधात मुर्शदपूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणारे मनोज चौधरी यांच्या पांढरी येथील बीड हायवे लगत असलेल्या जमीनीतील कंपाऊंड वॉलसह हॉटेल बांधकामाची तोडफोड केल्या प्रकरणी आणि चौधरी कुुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक केल्या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्यासह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात माधुरी चौधरी […]
Continue Readingप्रतिनिधी । बीडदि.24 ः माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माजलगावच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता गायकवाड यांना पोलीस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या संदर्भातील माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली आहे. माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. दरम्यान निता गायकवाड यांनी न्यायालयात आरोपीच्या […]
Continue Readingप्रतिनिधी । बीडदि.24 ः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 176 कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाला 3813 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 176 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3637 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 47, अंबाजोगाई 4, आष्टी 40, धारूर 9, गेवराई 8, […]
Continue Reading