महिलेचा भर रस्त्यावर खून!

 साळेगाव दि.25 : धारदार शस्त्राने महिलेची खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे रविवारी (दि.25) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.      घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणाहून एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात पाठवले आहे. तसेच मयत महिलेसह जखमीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Continue Reading
corona virus

आजही कोरोना बाधितांचा आकडा हजारपार

बीड दि.24 :  कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 1 हजार 195 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शनिवारी (दि.24) चार हजार 398 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार […]

Continue Reading

22 हजारांना रेमडिसीवीर विकताना दोन तरुण पकडले!

बीड दि.23 : तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी (दि.23) रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक!

बीड दि.23 : कोरोना बाधितांचा आकडा मागील दोन चार दिवसातील आकडेवारी पेक्षा आणखी वाढला आहे. लॉकडाऊन असतानाही शुक्रवारी (दि.23) जिल्ह्यात एक हजार 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.23) तीन हजार 971 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 210 जण बाधित आढळून आले असून दोन हजार 761 जण निगेटिव्ह आले […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढला!

बीड  दि.22 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यात 1 हजार 145 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.      आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.22) चार हजार 690 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 145 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 545 जण […]

Continue Reading
corona virus

आकडा कमी होईना!

बीड दि.20 ः लॉकडाऊन केलेला महिना होत येत आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. मंगळवारी (दि.20) जिल्हा प्रशासनाला 4 हजार 108 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 24 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 84 जण निगेटिव्ह आले आहेत. बाधीतांमध्ये अंबाजोगाई 231, आष्टी 111, बीड 206, धारूर 50, […]

Continue Reading
corona

कोरोनाचा आकडा कमी होईना!

बीड दि. 19: कोरोना रूग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस आकडा वाढतच आहे. आरोग्य विभागाला आज सोमवारी (दि.19) 4242 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 121 जण बाधित आढळून आले असून 3121 जण निगेटिव्ह आले आहेत.बाधीतांमध्ये अंबाजोगाई 212, आष्टी 198, बीड 161, धारूर 57, गेवराई 101, केज 87, माजलगाव 64, परळी 125, […]

Continue Reading
corona

आजचाही आकडा चिंताजनक!

बीड दि.18 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.18) एक हजार 145 बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण चार हजार 725 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल एक हजार […]

Continue Reading

बीडमधील तिघांचा खदाणीत बुडून मृत्यू

 बीड  दि.16 : पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवारी (दि.16) सांयकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले असून घटनेची अधिक माहिती घेत आहेत. बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. सदरील तरुण हे बीड शहरातील गांधी नगर येथील आहेत. […]

Continue Reading
corona virus

आजही जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा मोठा

  बीड दि.16 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.16) एक हजार पाच कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण 3 हजार 655 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल […]

Continue Reading