पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

गेवराई : पोहण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.7) सकाळी राक्षसभुवन येथे घडली. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अविनाश जगदीश नाटकर (वय 18 रा.राक्षसभुवन ता.गेवराई) असे मयताचे नाव आहे. तो शनिवारी (दि.7) सकाळी राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. […]

Continue Reading
MURDER

पिंपळनेर हद्दीत खून

बीड दि.6 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सपोनि.शरद भुतेकर यांनी दिली.

Continue Reading
corona

बीड जिल्हा; 89 पॉझिटिव्ह

बीड दि.5 : गुरुवारी (दि.5) आरोग्य प्रशासनाला 698 कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 609 निगिटेव्ह आढळून आले आहेत. तर 89 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 19, बीड 23, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव 6, परळी 2, पाटोदा 8, शिरुर 5, वडवणी 9 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर […]

Continue Reading

पैठण पोलीस ठाण्याच्या ठाणेप्रभारी नियुक्तीवरुन गोंधळ

पैठण दि.5 : पैठण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून पैठणमध्ये गोंधळ उडाला आहे. पोनि.भगिरथ देशमुख यांच्या बदलीनंतर एका पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दुसर्‍या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक. उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील […]

Continue Reading

कोरोना उपचारानंतर कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे मृत्यू

बीड दि.4 : बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (दि.4) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना […]

Continue Reading

सौताडा धबधब्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

दारुच्या नशेत असल्याची माहिती तांबाराजुरी : दारुच्या नशेमध्ये धबधबा परिसरामध्ये फिरणार्‍या तरुणाचा तोलजाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.1) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून धबधबा परिसरातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. राहुल गोसावी (रा.गेवराई) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो काही मित्रासोबत सौताडा येथे धबधबा पाहण्यासाठी आला होता. धबधब्यावरुन त्याचा […]

Continue Reading
areested

अनैतिक संबंधातून ‘त्या’ महिलेचा खून

दोघांना पोलीसांनी केले गजाआड केज : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणार्‍या 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेला वेगळेच वळण मिळाले असून अनैतिक संबधातून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलीसांनी गजाआड केले आहे. पंकज भगवान जाधव, धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बर्दापूर येथील पुतळा विटंबना; आरोपी वडवणीतून केला अटक

दारुच्या नशेत कृत्य केल्याची आरोपीची कबुली प्रतिनिधी । अंबाजोगाई दि. 31 ः बर्दापूर येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.30) रात्री या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ करून अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपीस पाच दिवसाची (दि.4 […]

Continue Reading

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून

केज : दि.30 : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा सकाळी शुक्रवारी ( दि.10) सकाळी अज्ञात व्यक्तीने शेतात मृतदेह आढळू आला. महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत. साळेगाव ता. केज दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. अश्विनी समाधान इंगळे वय २८ वर्ष ही महिला आपल्या […]

Continue Reading
ACB TRAP

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

  बीड :  येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील क्रमांक-2 चे शाखा अभियंता यांना 25 हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.29) दुपारच्या सुमारास बार्शीनाका परिसरात करण्यात आली. वशिष्ठ मसू तावरे (जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 – शाखा अभियंता, बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांचे रस्ता मजबुतीकरण केलेल्या कामाची मोजमापपुस्तीका […]

Continue Reading