चंदनतस्कर माजी नगरसेवक बालाजी जाधवसह चौघांवर गुन्हा
चंदनतस्कर माजी नगरसेवक बालाजी जाधवसह चौघांवर गुन्हा
Continue Readingचंदनतस्कर माजी नगरसेवक बालाजी जाधवसह चौघांवर गुन्हा
Continue Readingचोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलीसात गुन्हा दाखल नेकनूर : बॅगमध्ये आठ लाख रुपये घेवून व्यापारी खरेदीसाठी जात होता. ट्रॅव्हल्स हॉटेल कन्हैय्या समोर थांबली. लघुशंकेसाठी व्यापारी खाली उतरला परत पाहिले तर बॅग उघडी दिसली. त्यामधील आठ लाख रुपये लंपास करण्यात आले. सदरील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
Continue Readingजिल्हधिकार्यांची रुग्णालयात भेट बीड दि.7 : जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉट फेकून देत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. तसेच काही मशिनचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सुचना दिल्या. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या […]
Continue Readingवडीलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला चाकू हल्ला बीड : पॅरोलवर तरुंगातून बाहेर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या कैद्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे घडली. या प्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. […]
Continue Readingएलसीबीची कारवाई : 34 मोबाईलसह दुचाकी जप्त बीड : महामार्गावर नागरिकांना आडवून त्यांना लुटणारी टोळी मंगळवारी (दि.6) गजाआड करण्यात आली. त्यांच्याकडून 34 मोबाईलसह एक दुचाकी असा 3 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मधुकर उबाळे (वय 42 रा.वसंतराव नाईक कॉलेज समोर, नांदेड) यांना अंमळनेर परिसरामध्ये ऐवज […]
Continue Readingसिरसदेवी परिसरातील घटना बीड : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरामध्ये कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर रिक्षा-बुलेटचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राहुल फरताळे (रा.बीड) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ते युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या बुलेटचा (एमएच-23 एन-4042) आणि रिक्षाचा सिरसदेवी परिसरात कल्याण-विशाखापट्टनम महामार्गवर मंगळवारी […]
Continue Readingपरळी तालुक्यातील चांदापूर येथील घटना परळी : तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला. तलावात बुडाला असल्याचा संशय आल्याने तब्बल 25 तासापासून शोधकार्य सुरु आहे. मात्र अजुनही शोधकार्यात काहीच अढळून न आल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेख खाजामिया (रा.हबीबपुरा ता.परळी) हा तरुण परळी शहरापासून जवळच असलेल्या चांदापूर तलावामध्ये रविवारी सकाळी 11 च्या […]
Continue Readingकौटुंबिक न्यायालयांमध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे : न्यायमूर्ती व्ही.व्ही.कंकणवाडी बीड : कौटुंबिक न्यायालयामध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी केले. बीड येथील कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या हस्ते बीड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमात संपन्न […]
Continue Readingबीड , दि.30 : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.30) घडली. विवेक राहाडे (वय 18 रा.केतूरा ता.जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत […]
Continue Readingऔरंगाबाद एसीबीची कारवाई बीड दि.29 : एका पोलीस कर्मचार्यास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.29) दुपारी करण्यात आली. गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राठोड यास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस […]
Continue Reading