गेवराईत एसीबीची कारवाई गेवराई !

बीड : तालुक्यातील धारवंटा येथील गोविंद सुखदेव शेळके (वय 56), केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी (दि.20) रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी कोळगाव (ता. गेवराई) येथील आर्थिक अनियमिततेसंबंधी चालू खात्याअंतर्गत चौकशी अहवाल व्यवस्थित पाठवून मदत करण्यासाठी शेळके यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली […]

Continue Reading

घरकुलाच्या कागदपत्रासाठी लाच घेणारा ग्रामसेवक पकडला

बीड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. गंगाधर सुरेश ठोंबरे (वय 44), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), ग्रामपंचायत कार्यालय केकत सारणी, ता. केज, जि. बीड, रा. सारणी सांगवी, ह.मु. भगवानबाबा चौक, एम.आय.टी. रोड, अंबाजोगाई, जि. बीड, यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्राच्या मोबदल्यात […]

Continue Reading

वडिलांच्या आत्महत्येनंतर चार वर्षांच्या चिमुकलीचाही गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला!

बीड दि.11 : तालुक्यातील इमापूर येथे घडलेल्या काल (१० सप्टेंबर) रोजी भाटसांगवी येथील जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली होती. आज (११ सप्टेंबर) सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती […]

Continue Reading

बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची आत्महत्या!

अंबाजोगाई: बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७) यांनी अंबाजोगाई येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली. सुनील नागरगोजे हे मूळचे परळी तालुक्यातील नागदरा येथील होते. सध्या ते अंबाजोगाईतील प्रशांत नगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. घरात कोणी नसताना त्यांनी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. […]

Continue Reading
acb trap

अवैध वाळू वाहतूकीसाठी 20 हजार रुपये हप्ता घेताना पोलीस पकडला

बीड दि. 2 : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे चित्र असतानाच त्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी करणारा पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार सचिन अर्जुनराव तांदळे (वय ४५, रा. तुळजाई नगर, बीड) हा २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या कारवाईत रंगेहात पकडला. मिळालेल्या माहितीनुसार, आलोसे तांदळे यांनी वाळू माफियाकडून अवैध वाळू […]

Continue Reading

कंटेनरने चिरडले, चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू!

पेंडगावला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला बीड दि.30 : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंग जवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने (एमएल-01 एजी-3197) सहा जणांना चिरडले, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असूनदोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून […]

Continue Reading

पेंडगावला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कंटेनरने धडकेत चौघांचा मृत्यू

दोघे गंभीर जखमी बीड दि.३० : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे बीड तालुक्यातील पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. […]

Continue Reading

भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

बीड दि.३० : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात […]

Continue Reading
MURDER

तरुणाची कोयत्याने हत्या ; परळी तालुक्यातील घटना!

सिरसाळा दि.21 : परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथील रहिवासी भीमराव शिवाजी राठोड (वय अंदाजे २६) या तरुणाची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड […]

Continue Reading
galfas sucide, atmahatya, fashi,

सहाय्यक सरकारी वकिलाच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ!

बीड : सातत्याने जिल्ह्यात आत्महत्याच्या घटना घडत आहेत. त्यातच वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी.पी. विनायक लिंबाजी चंदेल (वय ४०) यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवार, 20 रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक […]

Continue Reading