बंजारा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

बीड  :  शहरातील बंजारा हॉटेलमध्ये शनिवारी (दि.5) आरटीओ कार्यालयातील एजंटचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. श्रीमंत उर्फ सिरपा बन्सीधर सरवदे (वय 52 रा.पंचशिलनगर बीड) असे मयताचे नाव आहे. शहरातील बसस्थानकासमोर हॉटेल बंजारामध्ये त्यांचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. दारुच्या नशेतून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त […]

Continue Reading

क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी साधना वाघ यांची कोरोनावर मात

कोरोना योद्धा साधनाचे कुटूबींयानी केले स्वागत  बीड :  येथील जिल्हा रुग्णालयामध्ये क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या साधना राजेंद्र वाघ (मस्के) यांना कोरोनाची लागण झाली. घाबरुन न जाता त्यांनी योग्य उपचार पद्धतीघेवून केवळ नऊ दिवसात कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये त्यांना कुटूंबासह मित्रपरिवाराने मोठा धीर दिला. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करु शकले अशी प्रतिक्रिया साधना […]

Continue Reading

नाथसागरातून 2637 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग

पैठण धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पैठण  : येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे शनिवारी (दि.5) दुपारी गोदावरी नदीमध्ये अभियंता दिलीप तवार, प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे उपविभागीय अभियंता शिरसाट, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, कनिष्ठ अभियंता राजाराम गायकवाड, खराडकर, बंडू अंधारे यांच्या हस्ते धरणाची एकूण 27 दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडण्यात […]

Continue Reading

पीपीई किट घालून आहूजा मेडिकल फोडले

बीड शहरातील साठे चौकातील प्रकार सीसीटीव्हीत कैद बीड :  शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील आहुजा मेडिकल चोरट्यांनी फोडले. चोरटदुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी गल्ल्यातील 60 हजारांची नगदी रक्कम लंपास केली. यावेळी चोरटयांनी पीपीई किट घातल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.      शहरातील साठे चौकातील आहुजा मेडिकल […]

Continue Reading
harssh poddar

दहशत निर्माण करणारे तीन गुंड हद्दपार

कायद्याचे पालन न करणार्‍यांवरकठोर कारवाई होणार-हर्ष पोद्दार बीड  : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीड शहरामध्ये नेहमी दहशत निर्माण करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे अशा प्रकरचे गुन्हे दाखल असणार्‍या तीन गुंडांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. […]

Continue Reading

वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी आरटीओ कार्यालय केलं बंद

परवानाधारकांसह, वाहनधारकांची कामे रखडली बीड : दि.4 बीड येथील आरटीओ कार्यालय मागील अनेक वर्षापासून प्रभारीवर आहे. त्यात येथील काही वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केलं आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरुळीत सुरु नाही. अधिकारी जागेवर […]

Continue Reading
ustod-majur-melava-suresh-d

आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर अज्ञातांवर गुन्हा

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन बीड : दि.4 कोरोनामुळे लॉकडाऊन उघडले असले तरी जमावबंदी आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन करत शिरुर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये उसतोड मजुरांच्या प्रश्नी मेळवा घेण्यात आला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर ते पंचाहत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी यांचे […]

Continue Reading

दहा वर्षाच्या ओमला ट्रान्सप्लॉन्ट शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज

 बीड :  पोटातील लहान आतडी पूर्णत: खराब झाल्यामुळे ट्रान्सप्लान्ट या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रक्कमेची गरज आहे. दहा वर्षाच्या ओम संतोष घुले या बालकांच्या जीवन जगण्यासाठी दानशुर व्यक्तींनी मदत करावी असे अवाहन करण्यात येत आहे.        ओम संतोष घुले (वय 10) असे मुलाचे नाव आहे. त्याच्या पोटातील लहान आतडी खराब झाल्यामुळे पनवेल येथील साई […]

Continue Reading
accident

टँकर पलटी; चालक जागीच ठार

कोळवाडी परिसरातील घटना बीड  : सिमेंट केमिकल घेवून जाणार्‍या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅकर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मांजरसुंबा घाटाच्याखाली कोळवाडी परिसरात बुधवारी (दि.2) घडली. सोलापूरहून औरंगाबादकडे सिमेंट केमिकल घेवून येणारा टॅकर (के.ए.32 बी.7672) चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत आढळला दोघांचा मृतदेह

घातपात की आत्महत्या, गेवराई तालुक्यात खळबळ गेवराई: तालुक्यातील माटेगाव परिसरात एका विहिरीत 17 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आत्महत्या आहे की घातपात याचा तपास चकलंबा पोलीस करत आहेत. शुभम रोहिदास कापसे (वय 17 रा.भाटअंतरवली ता.गेवराई) व कावेरी राजेंद्र खंदारे (वय १६ रा.पाथरवाला खुर्द ता.गेवराई) […]

Continue Reading