कंटेनरची दुचाकीस धडक, एकाचा मृत्यू

माजलगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तेलगाव ते दिंद्रुड परिसरातील भोपा जिनिंगसमोर गुरुवारी (दि.27) सायंकाळच्या सुमारास घडला. सत्यभान गंगाधर गवळी (वय 32 रा.भोपा) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन (एमएच-44 जे.9486) जात असताना भरधाव आलेल्या कंटेनरने (डीएन-09 एस-9705) जोराची धडक दिली. यामध्ये सत्यभान हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याना […]

Continue Reading

कंटेनरची दुचाकीस धडक, एकाचा मृत्यू

माजलगाव :  भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तेलगाव ते दिंद्रुड परिसरातील भोपा जिनिंगसमोर गुरुवारी (दि.27) सायंकाळच्या सुमारास घडला.       सत्यभान गंगाधर गवळी (वय 32 रा.भोपा) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन (एमएच-44 जे.9486) जात असताना भरधाव आलेल्या कंटेनरने (डीएन-09 एस-9705) जोराची धडक दिली. यामध्ये सत्यभान हे कंटेनरच्या चाकाखाली […]

Continue Reading

ट्रकसह पन्नास लाखांचा गुटखा पकडला

अंबाजोगाई शहर पोलीसांची कारवाई बीड : एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसाना मिळाली. गुरुवारी (दि.27) सकाळी शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये ही ट्रक थांबवली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.        पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्रकमध्ये […]

Continue Reading
arrested criminal corona positive

घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद

आष्टी पोलीसांची कारवाई बीड  : चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपी आष्टी पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतली आहेत. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.        आष्टी येथील कणसेवाडी येथे चोरीची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी नाज्या उर्फ सोमीनाथ दिलीप उर्फ […]

Continue Reading

सासुच्या अंगठीसाठी सुनेचा खून

पतीसह सासु-सासर्‍यावर गुन्हा दाखल बीड  : लग्नामध्ये सासुला अंगठी न घेतल्यामुळे सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ सुरु होता. माहेरहून अंगठीसाठी पैसे आणण्यासाठी तगदा लावला जात होता. मात्र नकार दिल्यामुळे पती, सासु, सासरा यांनी संगनमताने तिचा खून केला. ही खळबळजनक घटना परळी तालुक्यातील आचार्यटाकळी येथे घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात पती, सासरा, आणि सासू यांच्यावर खुनाचा […]

Continue Reading

शेतातील बांधाच्या वादातून तरुणावर हल्ला

 बीड : शेतातील बांधाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वासनवाडी येथे गुरुवारी (दि.6) सकाळी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन धोंडीराम खरसाडे (वय 20 रा.वासनवाडी ता.बीड) असे जखमीचे नाव आहे. शेतात फवारणीसाठी […]

Continue Reading
RAHUL REKHAWAR

बाहेरुन येणार्‍यांसाठी संपूर्ण जिल्हाबंदी

जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना पास देऊ नका-जिल्हाधिकारी  बीड :  जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2020 पासून लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणार्‍यांसाठी संपूर्ण बीड […]

Continue Reading

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम पंतप्रधान कार्यालयात उपसचिव

बीड :  बीडचे तत्कालीन व  पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2013 ते 2016 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. साडेतीन वर्षाच्या काळात त्यांनी बीडमध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. सरकार आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून प्रशासन काम करत असते. या प्रशासनाचा प्रमुख […]

Continue Reading

हॉटेलमध्ये बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलीस अधिकाऱ्यास अरेरावी

बीड : रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल (खानावळ) बंद करण्यास सांगितल्या नंतर हॉटेलमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गिराम असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील […]

Continue Reading
arrested criminal corona positive

कोरोना पॉझिटीव्ह फरार आरोपीसह अन्य एक गजाआड

खुनाच्या गुन्ह्यात होते फरार  बीड :  खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सदरील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तो फरार झाला. या आरोपीसह खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणखी एका आरोपीच्या पोउपनि.संतोष जोंधळे यांनी कळंब तालुक्यातील आढळा शिवारातून शनिवारी (दि.1) मुसक्या आवळल्या आहेत.   […]

Continue Reading