गळफास घेवून युवकाची आत्महत्या
आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या मोबाईलवर ‘सगळे म्हणतात की आत्महत्या केल्याने समस्या दूर होत नाहीत पण जो आत्महत्या करतो फक्त त्यालाच माहीत असत की काय असे कारण होते’ असे स्टेटस ठेवले होते.
Continue Readingआत्महत्या करण्यापुर्वी आपल्या मोबाईलवर ‘सगळे म्हणतात की आत्महत्या केल्याने समस्या दूर होत नाहीत पण जो आत्महत्या करतो फक्त त्यालाच माहीत असत की काय असे कारण होते’ असे स्टेटस ठेवले होते.
Continue Readingस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड : सतत घरफोड्या करणार्या दोन अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आमरीस उर्फ अमर्या शिंदे (वय 22), संजय शंकर जाधव (वय 40 दोघे रा.कौठळी तांडा ता.परळी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील तंडोळी तांडा […]
Continue Readingगेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटना गेवराई : चुलता ट्रॅक्टर चालवित आसताना, बाजूला बसलेल्या पुतण्याचा अचानक तोल गेल्याने सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच ट्रॅक्टरखाली चिरडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील लुखामसला येथे शुक्रवारी दि.26 रोजी सकाळी घडली. घटनेने गावावर शोककळा पसरली असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील […]
Continue Readingराष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दिली फिर्याद बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्याबद्दल आ.गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात आ.परळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेबुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले […]
Continue Readingअंभोरा पोलीसांनी काही तासातच केला खुनाचा उलगडा बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळखेड येथे खुनाची घटना मंगळवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली होती. अंभोरा पोलीसांनी काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला असून बापानेच मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 […]
Continue Readingअज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल आष्टी : तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची […]
Continue Readingधर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्यांवर […]
Continue Readingराज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका बीड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 21 मार्च पासून 25 मे या कालावधीत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले होते. मात्र बंदचे आदेश असतानाही अनेकांनी चोरीच्या मार्गाने दारु विक्री केली होती. लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधून मद्याची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या […]
Continue Readingमाजलगाव, दि.18: माजलगाव शहरातील तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने अनियमितता आढळल्याने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी रद्द केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली. माजलगाव तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती यांनी तपासणी केली असता त्यांना काही त्रुटी आढळन आल्या यामध्ये रासायनीक […]
Continue Reading