suicide

आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून केली आत्महत्या

बीड : माझ्या आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे गुरुवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली.अनिल अशोक जमदाडे ( वय 32 रा.कामखेडा ता.बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याने अंगावर आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं […]

Continue Reading
ravindra singal

आयजी रविंद्र सिंगल यांनी पुर्ण केली 90 किमीची रेस

व्यायाम करुन सर्वांनी सुदृढ राहण्याचा दिला संदेश  बीड : डॉ.रविंदर कुमार सिंगल (आयर्न मॅन) यांनी मागील काही महिन्यांपासून आपल्या राहत्या ठिकाणी खूप कष्टाचा सराव करून रविवारी (दि.14 जून) तब्बल 90 किलोमीटर अंतर असलेली कॉम्रेड लिजेंड वर्चुअल रेस तेरा तासामध्ये पूर्ण केली. ज्यामध्ये त्यांनी सोशल डीस्टनसिंगचे नियम पाळून, शहरवासीयांना एक छान आसा आरोग्य ठणठणीत कसे ठेवायचे […]

Continue Reading
accident

कारच्या समोरासमोरील धडकेत शिक्षक ठार

शिरूर : रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक जागीच ठार झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री 8.30 दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत […]

Continue Reading
PAITHAN CRIME

होम क्वांरटाईन असलेल्या युवकाची आत्महत्या

पैठण, दि.14 : महाराष्ट्रात कोरोना आजाराचे थैमान सुरू असून कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून अनेक कुटुंब आपल्या मूळगावी परत येत आहेत. मुंबई येथे कामानिमित्त गेलेला असाच एक विवाहित तरुण तीन-चार दिवसापूर्वी पाचोड येथे आला असता त्याने रविवारी (दि.14 ) दुपारी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणाला पाचोड […]

Continue Reading
pankaja munde dhananjay munde

लवकर बरा होऊन परत कामाला लाग पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना फोन

बीड  : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. मात्र आता पंकजाताई मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. एबीपी माझा वृत्त वाहीनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की,  पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधू […]

Continue Reading
acb trap

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

गेवराई : जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील रुची भोजनालायत सोमवारी (दि.8) रात्री ही कारवाई करण्यात आली.दादासाहेब सुखदेव आंधळे (वय 34) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केली. 220 रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक […]

Continue Reading
districk hospital

नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या कर्मचार्‍यावर गुन्हा

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची रुग्णालयातीलच एका कर्मचार्‍याने छेड काढली होती. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात जावून त्याला चोप दिला होता. आता याच प्रकरणात पीडितेने पेठबीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे.  शेख […]

Continue Reading