बीड जिल्ह्यातील 85 स्वॅब तपासणीला
बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत
Continue Readingबीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत
Continue Readingमयत व्यक्तीचा अहवाला पॉझिटिव्ह बीड : जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील एका महिलेचा यापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल काही वेळापूर्वी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एका 35 वर्षीय रुग्णाचा स्वॅब तिसर्या […]
Continue Readingबीड : येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांच्याविरोधात अगोदर मजूरांनी आमदारांकडे धाव घेत तक्रार केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, बीड तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. असाच प्रकार यापूर्वीचे वनक्षेत्रपाल यांच्या काळात […]
Continue Readingआज 23 अहवालांची प्रतिक्षा बीड : मुंबईहून आलेल्या एका 32 वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा स्वॅब घेतला. दोनवेळा अहवाल अनिर्णीत राहिल्याने रविवारी रात्री तिसर्यांदा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. मातकुळी (ता.आष्टी) येथील एक कुटूंब 31 मे रोजी मुंबईहून गावी आले होते. या कुटूंबाचा एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. गावी येताच आरोग्य विभागाने […]
Continue Reading