बीड : जिल्हा परिषदेच्या 69 पैकी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण 18 गट आरक्षित झाले आहेत.
रेवकी – महिलापाडळशिंगी – महिलानाळवंडी – महिलाजोगाईवाडी – महिलातलवाडा – महिलापात्रुड – सर्व साधारणदिंदृड – सर्व साधारणरायमोहा – सर्व साधारणडोंगरकिन्ही – महिलाबीड सांगवी – महिलाआष्टा ह.ना – सर्व साधारणतेलगाव -सर्व साधारणसिरसाळा – सर्व साधारणपिंपरी – महिलाधर्मापुरी – सर्व साधारणपट्टीवडगाव -सर्वसाधारणमादळमोही – सर्वसाधारणमातोरी – महिला