न्यूज ऑफ द डे

पैसे घेऊन पद वाटत असल्याने सुषमा अंधारेंना शिवसेना जिल्हाप्रमुखांची मारहाण?

By Karyarambh Team

May 18, 2023

https://www.facebook.com/karyarambha/videos/9279685092101962/?mibextid=rDevPmGZMQi40V7b

शिंदे गटाकडून काही तरी प्लॅन झालेला दिसत आहे. असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे. अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे.सुषमा अंधारेशिवसेना नेत्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)