बीड जिल्ह्याला मिळाले दोन डीवायएसपी!

अंबाजोगाई क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे परळी बीड


बीड दि.23 : मागील अनेक दिवसापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले गेवराईचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड (Deputy Superintendent of Police Swapnil Rathod) यांची छत्रपती संभाजीनगर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्याला दोन पोलीस उपअधीक्षक मिळाले आहेत.(Beed district got two DySP!)

अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये (Deputy Superintendent of Police Sunil Jaybhaye)वादग्रस्त ठरलेले त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर अंबाजोगाई रिक्त होते त्या ठिकाणी अनिल खेलबा चोरमोले हे अंबाजोगाईचे नवे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर जालना येथील नीरज बाजीराव राजगुरू (Neeraj Bajirao Rajguru ) हे गेवराईचे उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

Tagged