अंबाजोगाई

कार अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू

By Keshav Kadam

June 09, 2023

echo adrotate_group(3);

echo adrotate_group(6);

अंबाजोगाई तालुक्यातील चनईजवळील घटनाecho adrotate_group(8);

अंबाजोगाई : वेगात असलेल्या कारची रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक झाली. या अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई शहराजवळील चनई परिसरात आज (दि.९) १ वाजण्याच्या सुमारास घडला.echo adrotate_group(9);

डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते ही मयत डॉक्टरांची नावे आहेत. हे दोघे कारमधून (क्र. एम.एच. ४४ एस. ३९८३) अंबाजोगाईकडे येत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर गाडी आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह येथील स्वाराती रुग्णालयात आणण्यात आले आहेत. echo adrotate_group(10);