बीड

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

By Karyarambh Team

June 15, 2020

बीड : शहरातील आणखी दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जिल्ह्यातून आज तपासणीसाठी 68 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 66 निगेटिव्ह आले असून दोन पॉझिटिव्ह आले आहेत. यात मसरत नगरमधील रुग्णाचे नातेवाईक असून झमझम कॉलनीतील 34 वर्षीय आहे. तर दुसरा मसरत नगरमधील 13 वर्षीय आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.