CORONA

बीड जिल्ह्यातील 85 स्वॅब तपासणीला

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हयातील आज एकूण 85 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.

तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे

जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-72, उप जिल्हा रुग्णालय, गेवराई-2, उपजिल्हा रुग्णालय, केज-11 असे एकूण 85 स्वॅब घेण्यात आले आहेत. सदरची माहिती स्वाराती वै महा. अंबाजोगाई वगळुन आहे.

Tagged