ECI

महाराष्ट्रात विविध लोकसभा मतदारसंघात या तारखांना मतदान

loksabha election 2024 न्यूज ऑफ द डे


बीड, दि.16 : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पाडली जात आहे.

असे आहेत मतदानाचे सात टप्पे
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून

पहिला टप्पा
मतदान- 19 एप्रिल
लोकसभा मतदारसंघ-
रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
(विदर्भातील 5)

दुसर्‍या टप्पा
मतदान- 26 एप्रिल

लोकसभा मतदारसंघ
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)

तिसरा टप्पा
मतदान- 7 मे
लोकसभा मतदारसंघ-

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
(एकूण मतदारसंघ – 11 )

चौथा टप्पा
मतदान दि.13 मे :
लोकसभा मतदारसंघ-

नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
(एकूण मतदारसंघ – 11 )

पाचवा टप्पा
मतदान 20 मे
लोकसभा मतदारसंघ-

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई
(एकूण मतदारसंघ – 13 )

असे असेल चौथ्या टप्प्यातील बीड लोकसभेचं वेळापत्रक

  • 18 एप्रिल रोजी नोटीफिकेशन
  • 25 एप्रिल रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
  • 26 एप्रिल रोजी छाननी
  • 29 एप्रिल रोजी फॉर्म माघारी घेण्याचा दिवस
  • 13 मे रोजी मतदान
  • 4 जून रोजी मतमोजणी
Tagged