ECI

loksabha election 2024

महाराष्ट्रात विविध लोकसभा मतदारसंघात या तारखांना मतदान

By Balaji Margude

March 16, 2024

बीड, दि.16 : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पाडली जात आहे.

असे आहेत मतदानाचे सात टप्पेपहिला टप्पा – 19 एप्रिलदुसरा टप्पा – 26 एप्रिलतिसरा टप्पा – 7 मेचौथा टप्पा – 13 मेपाचवा टप्पा – 20 मेसहावा टप्पा – 25 मेसातवा टप्पा – 1 जून

पहिला टप्पामतदान- 19 एप्रिललोकसभा मतदारसंघ-रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर(विदर्भातील 5)

दुसर्‍या टप्पामतदान- 26 एप्रिललोकसभा मतदारसंघ – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)

तिसरा टप्पामतदान- 7 मेलोकसभा मतदारसंघ-रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले(एकूण मतदारसंघ – 11 )

चौथा टप्पामतदान दि.13 मे :लोकसभा मतदारसंघ-नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड(एकूण मतदारसंघ – 11 )

पाचवा टप्पामतदान 20 मेलोकसभा मतदारसंघ-धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई(एकूण मतदारसंघ – 13 )

असे असेल चौथ्या टप्प्यातील बीड लोकसभेचं वेळापत्रक