शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख; अमोल मिटकरी काय म्हणाले?

loksabha election 2024 राजकारण

एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण याच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेता बनवाल होता. तेव्हा त्यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा गौरवोद्गार शरद पवार यांनी लोक माझे संगाती या पुस्तकात केला आहे. पण धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख शरद पवार यांनी केला. त्यामुळे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला वैयक्तिक दुःख झालं आहे, असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल”; शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

Tagged