परीक्षा बंदोबस्ताला जाताना पोलिस उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू

बीड

नेकनूर दि.७: परीक्षा बंदोबस्ताला दुचाकी वर जात असलेल्या दोन ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव कारणे जोराची धडक दिली या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे ही घटना नेकनूर परिसरात रविवारी ( दि.७) सकाळी घडली.


सिररसाळा पोलीस ठाण्यातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे ग्रेड व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर ननवरे हे दोघे रविवारी सकाळी परीक्षा बंदोबस्ताला दुचाकीवर (एम एच २३, एके- ९३९७) जात होते नेकनूर परिसरामध्ये त्यांच्या दुचाकी केला भरदार शिफ्ट कारने (एम एच २३, बीसी- २१०८) जोराची धरत दिली या अपघातात मच्छिंद्र ननवरे यांचा जागीच मृत्यू झाला असून रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी आहेत जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेने सर्वत्र व्यक्त केली जात आहे.