acb trap

परळीत एसीबीचा ट्रॅप!

बीड


बीड दि. 22 : एक लाखाची लाच घेताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी सचिन सानप रंगेहाथ पकडला. या घटनेला 24 तासाचाही कालावधी उलटला नाही तोच गुरुवारी (दि.22) परळीमध्ये लाचखोर पकडला आहे. सलग दोन दिवस लाचखोरांवर कारवाई केल्याने जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Parali city acb trap)

सेवा सहकारी संस्था वानटाकळी परळी सचिव बी.डी शिंगे व पवार असे लाचखोराचे नाव आहे. कार्यारंभ या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई उस्मानाबाद एसीबीने केली आहे.

सविस्तर बातमी अपलोड करत आहोत….

parali trap news, trap news

Tagged