डॉ.अशोक थोरात बीडचे नवे सीएस

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

आरोग्य विभागाने काढले आदेश

बीड : जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.अशोक थोरात यांना बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ.अशोक बडे यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत.कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर नाशिकमध्ये सीएस म्हणून काम केले. पुढे त्यांची सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला सीएस म्हणून येत आहेत. डॉ.अशोक बडे यांच्याकडे आता वैद्यकीय अधिकारी परभणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Tagged