corona

बीड जिल्हा : आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह

बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले सर्वच स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

आज जिल्ह्यातू 36 स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वारातीतील कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर थांबले आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged