lab-corona4

बीड जिल्ह्यातून आज ‘इतके’ स्वॅब तपासणीस

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : गत चार दिवसात कोरोनाचे मीटर काल थांबले आहे. परंतु आज जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्वॅब तपासणीस पाठविण्यात आल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातून 2, सीसीसी, बीड-34, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-8, उपजिल्हा रुग्णालय केज-9, उपजिल्हा रुग्णालय परळी-2, स्वाराती अंबाजोगाई-10 असे एकूण 65 स्वॅब बीड जिल्ह्यातून तपासणीस पाठविण्यात आले आहेत.

Tagged

1 thought on “बीड जिल्ह्यातून आज ‘इतके’ स्वॅब तपासणीस

  1. खुप आनंद आहे आहाला घर बसल्य बातम्य वाचत आहोत खुप खुप धन्यवाद कार्यरंभ व सर्व टिमचे

Comments are closed.