मुख्यमंत्री आज दीड वाजता जनतेशी संवाद साधणार

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cheif minister udhhav thakare महाराष्ट्रातील maharashtra जनतेशी आज दुपारी 1.30 वाजता संवाद साधणार आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री वारंवार योग्य त्या नियमांचं, खबरदारीचं पालन करण्याचं आवाहन जनतेला करत असतात. आज मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Tagged