बीड जिल्हा : पाच पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 37 स्वॅबपैकी swab 5 अहवाल पॉझिटीव्ह posstive आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार ceo ajit kumbhar यांनी दिली आहे.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णात सुर्डी (ता.आष्टी) aashti येथील 59 व 31 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरूष असून ते मुंबईहून mumbai आलेले आहेत. बीड शहरातील अजिजपुरा येथील 33 वर्षीय पुरूष असून तो औरंगाबादहून aurangabad आलेला आहेत. तसेच, शहरातील दत्तनगरसमोरील गल्लीत 44 वर्षीय पुरूष पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे. यामुळे जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच आता पाच पॉझिटीव्ह आढळून आल्याने अडचणीत वाढ झाली आहे.

रात्री उशिरा प्रशासनाने दिलेल्या सुधारित माहितीनुसार, दत्तनगर समोरील गल्ली ऐवजी दत्त मंदिर समोरील गल्ली हा भाग कंटेन्मेंट झोन आहे.

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या घरापुढे आंदोलन

गोदापात्रातून वाळू तस्करी; दोन ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त

सुशांत सिंग राजपूत: प्रतिभावान अभिनेत्याची आठवण ठेवण्यासाठी 6 चित्रपट

Tagged