अंबाजोगाई

अंबाजोगाईतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

By Karyarambh Team

June 30, 2020

बीड : अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात उपचार घेत आलेल्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    अंबाजोगाई येथील भावाकडे आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील 28 वर्षीय तरूण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे शुक्रवारी (दि. 26) निष्पन्न झाले होते. या तरूणाचा अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे.

एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान

Read Epaper