swab

आज 158 अहवालाची प्रतीक्षा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हयातील आज एकूण 158 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे.

पाठविण्यात आलेल्या स्वॅबची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-47, सीसीसी, बीड-29, ग्रामीण रुग्णालय आष्टी-12, उपजिल्हा रुग्णालय, केज-16, उपजिल्हा रुग्णालय, परळी-7, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-19, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-3, स्वाराती महाविद्यालय, अंबाजोगाई-5, सीसीसी, अंबाजोगाई-20 असे एकूण 158 स्वॅब पाठविण्यात आले आहेत.

Tagged

1 thought on “आज 158 अहवालाची प्रतीक्षा

  1. Tya person cha photo and name publicly declare kra mag lok yetil samor tyachya contact madhe aalele directly or indirectly

Comments are closed.