अंबाजोगाई

स्वारातीत आणखी 17 व्हेंटिलेटर उपलब्ध

By Karyarambh Team

July 08, 2020

echo adrotate_group(3);

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयास srtr ambajogai आणखी 17 व्हेंटीलेटर नव्याने उपलब्ध झाले आहेत. यामुळे अतिदक्षता विभागात दाखल होणार्‍या गंभीर रुग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात असलेल्या व्हेंटिलेटरची ventilater संख्या 26 झाली आहे अशी माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख din dr.sudhir deshmukh यांनी दिली आहे.echo adrotate_group(7);

   कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात व्हेटीलेटरचीे असलेली कमतरता दूर करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे dhananjay munde यांच्या निर्देशानुसार प्रयत्न करण्यात आले. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 50 बेड या दृष्टीने सुसज्ज करण्यात आले असून येथे दाखल होणार्‍या रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यामध्ये यामुळे भर पडली आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या सतरा व्हेंटिलेटर साठी प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून pm fund भारत हेवी इलेक्ट्रिकल्सद्वारे जवळपास 74 लक्ष रुपये किमतीच्या या व्हेंटीलेटरमुळे गंभीर व अतिगंभीर स्थिती मध्ये असणार्‍या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी उपयोग होईल.Read karyarambh e paperecho adrotate_group(5);

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळेस्वारातीमधील आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढराज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील बळ मिळत असून आधुनिक यंत्रसामग्री व उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत. अनेक वर्षांपासूनची 3.0 टेस्ला क्षमतेची एमआरआय मशीनची मागणी पूर्ण करतच ना. मुंडेंनी स्वारातीला 26 नवे व्हेंटिलेटर्स मिळवून दिले आहेत. कोविड कक्ष स्थापनेपासून ते पीपीई किट खरेदीपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणे साठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाशी लढणार्‍या जिल्ह्यातील रुग्णांना व्हेंटिलेटर सह येथील वैद्यकीय सुविधा न मध्ये होत असलेल्या वाढीचा मोठा फायदा होणार आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);