indian army

भारतीय सैनिकांना आता फेसबूक वापरता येणार नाही

देश विदेश न्यूज ऑफ द डे

फेसबूक सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे जवानांना आदेश

नवी दिल्ली, दि. 9 : सुरक्षीततेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय जवानांना यापुढे फेसबूक, इंस्टा यासह 89 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लष्कराकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. येत्या 15 जुलैपर्यंत हे अ‍ॅप आपल्या अ‍ॅन्डॉईड फोनमधून डिलीट करावेत, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त झी मीडियाने दिले आहे.

बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप खालीलप्रमाणे

मेसेजिंग प्लॅटफॉर्म – वी चॅट, क्यूक्यू, किक, आऊ वो, निम्बज, हेलो, क्यू जोन, शेयर चॅट, वायबर, लाइन, आयएमओ, स्नो, टो टॉक, हाइक.

व्हिडिओ होस्टिंग: टिक-टॉक, लाइकी, समोसा, क्वाली

कंटेंट शेयरिंग : शेयर इट, जेंडर, जाप्या

वेब ब्राउजर: यूसी ब्राउजर, यूसी ब्राउजर मिनी

व्हिडिओ आणि लाइव स्ट्रिमिंग : लाइव मी, बिगो लाइव, झूम, फास्ट फिल्म्स, वी मेट, अप लाइव, विगो व्हिडिओ

यूटिलिटी ऍप : कॅम स्कॅनर, ब्यूटी प्लस, ट्रू कॉलर

गेमिंग ऐप्स: पबजी, नोनो लाइव, क्लॅश ऑफ किंग्स, ऑल टेंसेंट गेमिंग एप्स, मोबाइल लीजेंडस

ई कॉमर्स: अली एक्सप्रेस, कल्ब फॅक्ट्री, गियर बेस्ट, चायना ब्रांड्स, बँग गुड, मिनिन द बॉक्स, टायनी डील, डीएचएच गेट, लायटेन द बॉक्स, डिएक्स, एरिक डेस्क, जॉफुल, टिबीड्रेस, मोडिलिटी, रोजगल, शीन, रोमवी

डेटिंग अ‍ॅप: टिंडर, ट्रूअली मॅडली, हॅप्पन, आयल, कॉफी मीट्स बॅजल, वू, ओके क्यूपिड, हिंग, एझार, बम्बली, टॅनटॅन, एलीट सिंगल्स, टॅजेड, काउच सर्फिंग

एंटी व्हायरस: 360 सिक्योरिटी

फेसबूक, बैदू, इंस्टाग्राम, एलो, स्नॅपचॅट

न्यूज अ‍ॅप : न्यूज डॉग, डेली हंट

ऑनलाइन बुक रीडिंग: प्रतिलिपि, वोकल

हेल्थ अ‍ॅप: हील ऑफ वाई

लाइफस्टाइल अ‍ॅप : पॉपएक्सो

नॉलेज अ‍ॅप: वोकल

म्यूझिक अ‍ॅप : हंगामा

ब्लॉगिंग/मायक्रो ब्लॉगिंग : येल्प, तुम्बिर, रेडिट, फ्रेंड्स फीड, प्रायव्हेट ब्लॉग्स

Tagged