antigen test swab

बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा आकडा मोठा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

माजलगाव मधूनही आज स्वॅब पाठविण्यात आले

बीड, दि. 9 : बीड जिल्ह्यात संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आजही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्वॅब पाठविण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यातून 258 व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड – 22
2) स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाई – 3
3) उपजिल्हा रुग्णालय परळी – 48
4) ग्रामीण रुग्णालय माजलगाव – 19
4) उपजिल्हा रुग्णालय गेवराई – 16
6) ग्रामीण रुग्णालय आष्टी – 17
7)कोविड केअर सेंटर बीड -95
8) कोविड केअर सेंटर अंबाजोगाई -38
एकूण बीड जिल्हा 258

Tagged