swab

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज 542 अहवालांची प्रतीक्षा

By Karyarambh Team

July 12, 2020

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 542 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे.

स्वॅबची आकडेवारी पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-19, सीसीसी, बीड-90, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-39, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-13, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-29, उपजिल्हा रुग्णालय, केज-5, उपजिल्हा रुग्णालय, परळी-340, सीसीसी, अंबाजोगाई-4, स्वाराती, अंबाजोगाई-3