corona possitive

बीड जिल्ह्यात सर्वाधिक २५ पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. एका खाजगी दवाखान्यातून १० जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ आता एकाच वेळी सर्वाधिक २५ अहवाल पॉझिटीव्ह आले असून १ अहवाल अनिर्णित आहे. याबाबतची माहिती जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांनी (दि.१७) रोजी मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी दिली आहे.
प्रशासनाने दिलेली अधिकृत माहिती खालीलप्रमाणे

दैनिक कार्यारंभ अपडेट
Tagged