corona

बीड जिल्हा : रुग्णांचा आजचा आकडाही मोठा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गुरुवारी सकाळी 15 रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा 25 रुग्ण आढळून आले होते. आता शनिवार सुरू होताच पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आला आहे. आज एकूण 11 जण possitive आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 313 झाली आहे. त्यात 12 मयत असून 143 जण कोरोना मुक्त झालेले आहेत. 158 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे समोर येत आहे.

प्रशासनाने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

Tagged