CORONA

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात कोरोनाचा पंधरावा बळी

By Karyarambh Team

July 20, 2020

बीड : जिल्ह्यात कोरोनाने पंधरावा बळी घेतला आहे. आज जिल्हा रुग्णालयात एक महिला मयत death झाली आहे.

   गेवराई तालुक्यातील महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या महिलेस 18 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज तिचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 15 झाली आहे.