corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

July 22, 2020

कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे.

प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा…