बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड July 22, 2020July 22, 2020 Karyarambh Team3357कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा… Related