बीड शहरातील प्रसार वाढत चालला…
बीड, दि. 22 : जिल्हावासिय आज झोपेत असताना पुन्हा एकदा भला मोठा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 44 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. आढळलेले रुग्ण नेमके कुठले?बीड तालुका 2329 वर्षीय पुरुष (रा मावतामाळी चौक,बीड शहर),50 वर्षीय पुरुष (रा.जुने पोलीस स्टेशन जवळ,कबाडगल्ली पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) 48 वर्षीय पुरुष (रा.सय्यद नगर,पांगरी रोड, बीड शहर) 33 वर्षीय पुरुष (रा.जिजामाता चौक बीड शहर) 45 वर्षीय महिला (रा.माळी गल्ली,बीड) 60 वर्षीय पुरुष (रा.राऊत रेसीडेन्सी, शाहुनगर बीड) 58 वर्षीय पुरुष (रा सावतामाळी चौक,बीड शहर) 56 वर्षीय महिला (रा.सावतामाळी चौक,बीड शहर) 26 वर्षीय पुरुष (रा.रविवार पेठ, कुंभारवाडा,बीड शहर) 39 वर्षीय महिला (रा.विप्र नगर बीड शहर) 79 वर्षीय पुरुष (रा.विप्र नगर,बीड शहर) 26 वर्षीय पुरुष (क्रांती नगर तहसील पाठीमागे) 49 वर्षीय महिला (मोती नगर, तहसील च्या पाठीमागे) 49 वर्षीय महिला (क्रांतीनगर, तहसीलच्या पाठीमागे) 57 वर्षीय पुरुष (रा.क्रांतीनगर, तहसीलच्या पाठीमागे) 40 वर्षीय पुरुष (रा.लोणारपुरा,बीड शहर)01 वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) 45 वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णांची सहवासित) 21 वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासित) 25 वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) 52 वर्षीय पुरुष (रा.अजमेर नगर, बीड शहर,पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) 60 वर्षीय महिला (रा.चंपावती नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) 50 वर्षीय पुरुष (रा.दुधाळ गल्ली,बार्शी नाका, पॉजिटिव्ह रुग्णांची सहवासीत)शिरूर तालुका 0226 वर्षीय महिला (रा.बारगजवाडी ता. शिरुर), 20 वर्षीय पुरुष (रा. बारगजवाडी ता शिरुर) गेवराई तालुका 0870 वर्षीय पुरुष (रा.बागपिंपळगाव ता.गेवराई), 61 वर्षीय पुरुष (रा.गढी ता .गेवराई), 35 वर्षीय महिला (रा.सुलतानपुर ता.गेवराई, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासित), 19 वर्षीय महिला (रा.रामनगर, तलवाडा ता.गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत), 12 वर्षीय पुरुष (रा.रामनगर, तलवाडा ता गेवराइ पॉजिटिव्ह रुग्णाची सहवासित)56 वर्षीय महिला (रा.मालेगाव ता गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत), 37 वर्षीय महिला (रा.महेश कॉलनी, गेवराई शहर, औरंगाबाद येथे उपचार सुर), 54 वर्षीय महिला (रा.राजगल्ली, गेवराई शहर, औरंगाबाद येथे उपचार सुरु) केज तालुका 314 वर्षीय महिला (रा.होळ ता.केज), 55 वर्षीय पुरुष (रा.इटकूर ता.केज) 32 वर्षीय पुरुष (रा.बोरगाव ता.केज)परळी तालुका 531 वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी)65 वर्षीय पुरुष (रा.पेठमोहल्ला, परळी शहर), 32 वर्षीय पुरुष (रा. हमालवाडी, परळी शहर), 25 वर्षीय पुरुष (रा गोपनपाळे गल्ली, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत), 27 वर्षीय महिला (रा.हलबतपुर ता.परळी) अंबाजोगाई तालुका 155 वर्षीय पुरुष (रा गौड गल्ली, अंबाजोगाई शहर) पाटोदा तालुका 150 वर्षीय पुरुष (रा. महासांगवी ता. पाटोदा) माजलगाव तालुका 132 वर्षीय पुरुष (रा.लवुळ ता.माजलगाव)
आतापर्यंतचे मृत्यूजिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 15 मृत्यू झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात 19 मृत्यू झालेले आहेत.
174 जणांना डिस्जार्चजिल्ह्यात नोंद असलेल्या 425 रुग्णांपैकी 182 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे उपचाराखालील रुग्णसंख्या 224 आहे.
असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण1 जुलै -032 जुलै – 043 जुलै – 024 जुलै – 095 जुलै – 066 जुलै – 037 जुलै – 138 जुलै – 179 जुलै – 0610 जुलै – 0011 जुलै – 2012 जुलै – 0913 जुलै – 0414 जुलै – 0516 जुलै – 1517 जुलै – 2518 जुलै – 1119 जुलै – 1420 जुलै – 24 (सकाळी 9 ः45)20 जुलै – 26 (रात्री 11ः 00)21 जुलै – निरंक22 जुलै – 44 (रात्री 1:00)टिप- जिल्हा प्रशासन आणि माध्यमांकडील माहितीमध्ये रुग्णाच्या एकूण आकडेवारीत 1 ते 4 अंकाचा फरक आहे. मृत्यूची संख्या प्रशासन 15 दर्शवत आहे. प्रत्यक्षात 19 मृत्यू झाल्याचे माध्यमं सांगत आहेत. ही तफावत बाहेर जिल्ह्यातील रुग्णांनी बीड जिल्ह्यात घेतलेले उपचार किंवा बीड जिल्ह्यातील रुग्णांनी बाहेर जिल्ह्यात घेतलेले उपचार व बाहेरच झालेले मृत्यू यामुळे आलेली आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.