बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता प्रशासनाने हा अहवाल जाहीर केला. त्यामध्ये बीड तालुक्यातील पाच, परळीतील सहा, अंबाजोगाई , गेवराई प्रत्येकी दोन व धारुरमधील एकाचा समावेश आहे. प्रशासनाने जाहीर केलेला अहवाल पुढीलप्रमाणे