बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी वाढत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 34 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीड तालुक्यातील 11, परळी -10, गेवराई -6, अंबाजोगाई -5 तर माजलगाव तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
आतापर्यंतची आकडेवारीबीड जिल्हा कोरोना अपडेटआजचे रुग्ण – 34एकूण रुग्ण – 571मृत्यू झालेले रुग्ण – 24
पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढीलप्रमाणे….