कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आजही 32 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

July 27, 2020

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 603 वर गेली आहे. आजही पुन्हा 32 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात बीड तालुका 16, परळी 11, गेवराई 4 व शिरुरमधील एकाचा समावेश आहे.