corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : मंगळवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

July 28, 2020

बीड, दि.28 :

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 606 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता त्यात आणखी 37 जणांची भर पडली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 643 इतकी झाली आहे. सोमवारीच जिल्ह्यात 66 रुग्ण आढळून आलेले होते.बीड तालुक्यात 21, परळी 5, अंबाजोगाई 8, गेवराई 2, आष्टी 1 इतके रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती पुढील चार्टमध्ये पहा

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै – 032 जुलै – 043 जुलै – 024 जुलै – 095 जुलै – 066 जुलै – 037 जुलै – 138 जुलै – 179 जुलै – 0610 जुलै – 0011 जुलै – 2012 जुलै – 0913 जुलै – 0414 जुलै – 0516 जुलै – 1517 जुलै – 2518 जुलै – 1119 जुलै – 1420 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 -26)21 जुलै – निरंक22 जुलै – 44 23 जुलै – 27 24 जुलै – निरंक25 जुलै – 69 (रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)26 जुलै – निरंक27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32)28 जुलै – 37