Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : मंगळवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

corona

corona

echo adrotate_group(3);

बीड, दि.28 : echo adrotate_group(7);

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 606 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता त्यात आणखी 37 जणांची भर पडली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 643 इतकी झाली आहे. सोमवारीच जिल्ह्यात 66 रुग्ण आढळून आलेले होते.
बीड तालुक्यात 21, परळी 5, अंबाजोगाई 8, गेवराई 2, आष्टी 1 इतके रुग्ण आढळून आले आहेत.echo adrotate_group(5);

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती पुढील चार्टमध्ये पहाecho adrotate_group(9);

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै – 03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 -26)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44
23 जुलै – 27
24 जुलै – निरंक
25 जुलै – 69 (रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)
26 जुलै – निरंक
27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32)
28 जुलै – 37 echo adrotate_group(1);

Exit mobile version