majalgaon

उमरीच्या धनंजय नखाते याने घेतले सर्वच विषयात 35 गुण!

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव : तालुक्यातील उमरी येथील मुजराच्या मुलाने दहावी परिक्षेत सर्व विषयात 35 गुण घेणारा धनंजय नखाते हा जिल्ह्यातील पहीला विद्यार्थी आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 तालुक्यातील उमरी येथील रामेश्वर विद्यालयात शिक्षण घेणारा धनंजय नारायण नखाते याने अभ्यास करून दहावी परिक्षेत सर्व विषयात 35 गुण घेऊन यश मिळवले. धनंजय नखाते यांचे शार्दूलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार मोहनराव सोंळके, मुख्याध्यापक पोगावाड, सुरेश ईनामकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Tagged