majalgaon

न्यूज ऑफ द डे

उमरीच्या धनंजय नखाते याने घेतले सर्वच विषयात 35 गुण!

By Karyarambh Team

July 29, 2020

echo adrotate_group(3);

माजलगाव : तालुक्यातील उमरी येथील मुजराच्या मुलाने दहावी परिक्षेत सर्व विषयात 35 गुण घेणारा धनंजय नखाते हा जिल्ह्यातील पहीला विद्यार्थी आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.echo adrotate_group(7);

 तालुक्यातील उमरी येथील रामेश्वर विद्यालयात शिक्षण घेणारा धनंजय नारायण नखाते याने अभ्यास करून दहावी परिक्षेत सर्व विषयात 35 गुण घेऊन यश मिळवले. धनंजय नखाते यांचे शार्दूलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार मोहनराव सोंळके, मुख्याध्यापक पोगावाड, सुरेश ईनामकर यांनी शुभेच्छा दिल्या.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);