two wheeler ride

कोरोना अपडेट

दुचाकीवर डबल सीटला मंजुरी

By Karyarambh Team

July 30, 2020

बीड, दि.30 : राज्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही हाच कालावधी लागू असेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. नव्या आदेशानुसार आता दुचाकीवर दोघां जणांना हेल्मेट आणि मास्क सह प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय तीनचाकी आणि चारचाकीतही प्रवाशी संख्या वाढविण्यात आली आहे.काय म्हटले आहे आजच्या आदेशात